ओरिजिनल पीस

शुभंकरोती झाल्यावर कोणी आजूबाजूला नाही, हे बघून मी देवाजवळ आपली रिक्वेस्ट परत एकदा मांडली, “देवा, फक्त एक. पण छोटंसं. मोठं दिलंस, तर आई घाबरेल. उजव्या हाताला झाल्यास उत्तम. उजवाच हात का, हे तुझ्या लक्षात आलंच असेल. पण आता लवकरात लवकर”. माझा धीर सुटत चालला होता आता. देव छोट्या मुलांचं ऐकतो, आणि त्याला अकरा वर्षाची मुलं … Continue reading ओरिजिनल पीस