मृत्यूच्या पाऊलखुणा

“इथून जवळच आहे आता. हे शेवटचं वळण”. कर्जतच्या हिरव्यागार निसर्गातून आपली गाडी दामटत जयू म्हणाला. “पुढे एक ढाबा आहे, तिथे जेवणाची ऑर्डर देऊन पुढे जाऊ. तो सगळं काही आपल्या पत्त्यावर आणून देईल”. ढाब्यावर दारूसोबतचे स्नॅक्स, डिनरला बटर चिकन, नान, बिर्याणी, अशी भली मोठी ऑर्डरच त्यांनी दिली. सगळं काही एका तासात जयूच्या बंगल्यावर पाठवण्याचं मालकानं मान्य … Continue reading मृत्यूच्या पाऊलखुणा