धर्मयुद्ध

“हे धर्मयुद्ध आहे. आणि हे युद्ध जिंकायचं असेल, तर आपल्याला पूर्ण क्षमतेनं लढावं लागेल. पण त्या दृष्टीनं आपली तयारी झाली आहे, असं मला तरी वाटत नाही. तुम्हा प्रत्येकाकडे काहीतरी एक असाधारण युद्धकला आहे. त्याचा युद्धात उपयोग निश्चितच होईल. पण मानवी पैलू पडतात, तेंव्हा त्यात दोष देखील तयार होतात, आपल्यातही आहेत. ते तसेच ठेवून युद्ध जिंकण्याचा … Continue reading धर्मयुद्ध