“इथून जवळच आहे आता. हे शेवटचं वळण”. कर्जतच्या हिरव्यागार निसर्गातून आपली गाडी दामटत जयू म्हणाला. “पुढे एक ढाबा आहे, तिथे जेवणाची ऑर्डर देऊन पुढे जाऊ. तो सगळं काही आपल्या पत्त्यावर आणून देईल”. ढाब्यावर दारूसोबतचे स्नॅक्स, डिनरला बटर चिकन, नान, बिर्याणी, अशी भली मोठी ऑर्डरच त्यांनी दिली. सगळं काही एका तासात जयूच्या बंगल्यावर पाठवण्याचं मालकानं मान्य … Continue reading मृत्यूच्या पाऊलखुणा
Marathi
मर्यादा पुरुषोत्तम
उज्जयिनी नगरी, क्षिप्रेच्या काठी असलेल्या गुरु सांदीपनींच्या आश्रमात आज फारच धावपळ होती. ६४ दिवसांचं राज्यशास्त्राचं विद्यार्जन पूर्ण करून, त्यांचे शिष्य उद्या घरी जाणार होते. आजचा दीक्षांत समारंभ व्यवस्थित पार पडावा म्हणून सगळेच झटत होते. तसेच संध्याकाळी गुरूवर्य संदीपनींचं विशेष कथाकथनाचं सत्र होतं, त्याचीही तयारी सुरू होती. इतक्या दिवसांच्या साधनेची जणू ती फलश्रुतीच होती. सायंकाळी प्रार्थना … Continue reading मर्यादा पुरुषोत्तम